English Project

नियम

१) ५ दिवसात प्रोजेक्ट पुर्ण झाला पाहिजे.

२) पहिला प्रोजेक्ट अपुर्ण असेल तर त्या अपुर्ण प्रोजेक्टच पेमेंट दिल जात नाही. व पुढे काम घेण्यास 6००रु. पेनल्टी भरावी लागते.

३) प्रोजेक्टमध्ये स्टेपल किंवा पंचिग मशिनचा वापर नाही करायचा.

४) प्रोजेक्टमध्ये एकाच पेनाचा वापर करायचा.

५) प्रोजेक्टमध्ये एकच व्यक्तीने लिहिणे जरुरी आहे.

६) एकदा हाता मध्ये घेतलेला प्रोजेक्ट कोणत्याही अटीवर परत घेतला जाणार नाही.